LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नागेश अधटराव यांचा सत्कार...


 पंढरपूर प्रतिनिधी : 

पंढरपूर शहर व तालुक्यात सामाजिक उपक्रम आवड असणरे व सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांच्या कडे पाहिले जाते असे सामाजिक कार्यक्रर्ते नागेश अधटराव यांची माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पंढरपूर तालुका कार्यकारी संघटक म्हणून निवड झाल्याबद्दल मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक धनंजय कोताळकर यांच्या हस्ते अधटराव यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले यावेळी कोळी महासंघाचे अरुण भाऊ कोळी विनोद लटके सतीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments