LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्व भारत नाना भालके याना नगरसेवक नागेश यादव यांच्या वतीने विनम्र अभिवादन





पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांना त्यांचे कट्टर समर्थक व पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक नागेश यादव यांचे कडून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच सुपुत्र बिराजदार भालके किशोर खिलारे बादल यादव लहुजी रिक्षा स्टॉप चे अध्यक्ष विठ्ठल वाघमारे नाथा यादव भाऊसाहेब कांबळे आदींसह भारत भालके यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागेश यादव यांनी स्वर्गीय भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले आहे त्यांच्या तृतीय पुण्यस्मरण देणे कार्यक्रम साजरा करीत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे

Post a Comment

0 Comments