LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

माळशिरस नगरपंचायत मधील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट..

 


 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माळशिरस येथील नगरसेविका सौ रेश्मा सुरेश टेळे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त माळशिरस नगरपंचायत मधील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी प्रत्येकी दहा किलो साखर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते मोफत देण्यात आली.

 यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोडे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष योगेश देशमुख, माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, नगरसेवक कैलास वामन, शामराव वाघमोडे, किशोर शीद, अनिकेत काशीद, सनी गुरव, गणेश वाघमोडे, मोहन टेळे संतोष टेळे इत्यादी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments