महाराष्ट्र राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा मा.सौ.रुपालीताई चाकनकर पंढरपूर दौऱ्यावर आले असता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,कल्याणराव काळे साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सहकार शिरोमणीचे व्हा.चेअरमन भारत (नाना) कोळेकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे,वसंत कृषि निधीचे चेअरमन विलासराव काळे साहेब, नारायण शिंदे, अनिल नागटिळक, कालिदास चव्हाण, पांडूरंग कौलगे,प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


0 Comments