भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप च्या वतीने भारत देशाचे मा. पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी आनंद नगरकर (सर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. प्रशांत (बाबा) धुमाळ. सतीश सासवडकर.अजय दहीवडे. विकास फुले. अविनाश जक्कल . अमर गायकवाड .इस्माईल बागवान. आकाश पोळ. सुहास वाघमारे . अक्षय सासवडकर. आदित्य भोसले. रोहन ओतारी. स्वप्निल वाघमारे. शुभम माने .विश्वजीत माळी .विवेक ओतारी. विश्वजीत पवार इत्यादी उपस्थित होते.


0 Comments