पंढरपूर, मागील झालेल्या अधिवेशनात डॉ संतुजी लाड स्थापन केल्या बद्दल पंढरपूर हिंदू खाटीक समाज्याच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र ताठे यांनी बावनकुळे यांचा सत्कार केला या वेळी समाजातील सतीश खडके संजय डोगरे रमेश ताठे राहुल कोथमिरे बाळासाहेब काथवटे अनिल इंगोले गणेश जवारे रामचंद्र खडके आकाश आदमाने इंगोले सर समाजाचे नेते सुनील खडके आदी मान्यवर उपस्थित होते

0 Comments