श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जातीपातीची बंधने झुगारून देत शोषित आणि वंचित समाजाला स्वतःच्या अस्मितेचे आत्मभान त्यांनी करून दिले. त्यांचे कार्य असंख्य पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे असे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले...


0 Comments