हर आत्मा, हर सास राम से.. न रहा कोई दूर राम से…
आज रामनामात जो तो न्हाऊन निघालाय,रामनामाची अगाध शक्ती,
ऊर्जा आज अवघं विश्व अनुभवतोय…
राम जपातून रामापर्यंत पोहोचण्याची ही तल्लीनता एका निस्सीम निरंतर ऊर्जेंचा स्रोत आहे…
माझ्यात, तुमच्यात, चराचरात ही रामशक्ती निरंतर प्रवाहित राहील… हे त्रिकालबाधित सत्य आहे..
अशी भावना व्यक्त करत आमदार समाधान दादा आवताडे यांनी सर्व पंढरपूरकरांना आजच्या या प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सुवर्ण आणि मंगलमय क्षणाच्या औचित्यानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या समवेत खंडू बडवे व विनोदराजे लटके.
आजच्या या शुभ दिवसानिमित्त पंढरपूर शहरामधील श्रीराम समिती उत्सव, नाथ चौक तसेच चौफाळा,श्री कृष्ण मंदिर आणि श्री गांधी रोड तसेच फत्तेपूरकर नगर,लक्ष्मी टाकळी तसेच शहरातील विविध ठिकाणी साजऱ्या होत या मंगलक्षणात सर्व नागरिक भक्त भाविकांसमवेत सहभागी होत श्रीराम प्रभूंचे दर्शन घेत आमदार यांनी भक्तीरसात रामभक्तांसह सहभागी होत साजऱा केलेले हे उत्साहपुर्वक मंगलमय क्षणचित्रे..


0 Comments