LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बाराबलुतेदार व आलुतेदार महासंघाच्या वतीने ना. भुजबळ यांचा सत्कार.

     


 पंढरपूर प्रतिनिधी

  पंढरपूर येथे ओ बी सी भव्य च्या भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्या करिता ओ बी सी संघटना चे नेते नामदार छगन जी भुजबळ हे पंढरपूर येथे दाखल झाले. त्या वेळी बारा बलुतेदार व आलुतेदार महासंघाच्या वतीने ना छगन भुजबळ यांचा सत्कार भाई किशोर भोसले यांनी केला या वेळी समाजसेवक बाबा चव्हाण, भुजबळ यांचे विश्वासू सहकारी अनिल अंभगराव व मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments