LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुलाब पुष्प व पेन वाटून शुभेच्छा

 


पंढरपूर प्रतिनिधी :- 

आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील न्यू राजाराम इंग्लिश मीडियम हायस्कूल या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुलाब पुष्प व पेन वाटून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अविनाश बनसोडे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अवधूत गडकरी, तालुकाध्यक्ष प्रतापसिंह भोसले, शहराध्यक्ष चैतन्य आराध्ये, अजित ननवरे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments