श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नामदेव पायरी येथे होळी साजरी करण्यात आली. मंदिरे समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांनी होलिका आणि डफाचे पूजन करून होळी पेटवण्यात आली.
यावेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ व अन्य कर्मचारी आणि भाविक उपस्थित होते.


0 Comments