LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

होळी निमित्त हद्दवाढ भागात सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या अपप्रवृत्तीचे दहन

  


होळी निमित्त, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण तालुका विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाढ भागात भाजपाच्या अपप्रवृत्तीं चे दहन करुन भाजप सरकारचा निषेध करुन होळी पेटवण्यात आली . अब की बार भाजप तडीपार* घोषणा देण्यात आले प्रणिती ताई येणार सोलापूरच्या समस्या जाणार अशा पण घोषणा देण्यात आले .

वरील कार्यक्रम श्री सुरेश हसापुरे, होटगी स्टेशन चे उपसरपंच सुभाष पाटोळे, आचेगाव सोसायटी चे चेअरमन पाटील, तुळशीदास मोटे, सुदर्शन हसापुरे, तेजस गंभीरे, श्रद्धेश पाटील, विक्रम झाडबुके, राहुल गंभीरे, पदम पाटील, दिनेश ढवणे, नितीन निंबाळकर, ओम सुतार, विराज साठे, सचिन नागुर, मरगु घोडके, शशांक भोसले, सुनील बाणेगाव, व अनेक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments