लाखो रुपयांची सोन्याचे ऐवज असलेली वाटेत सापडलेली पिशवी मुळ मालकास प्रामाणिकपणे परत करणारे नाभिक समाज बांधव,सागर वर्तमानपत्राचे वार्ताहर *श्री. सोमनाथ उर्फ बाबुराव रुणकर.* यांचा रत्नागिरी नाभिक समाजाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक समाज टायगर सेना महाराष्ट्र चे कोकण अध्यक्ष मंदार शिंदे. आणि नाभिक एकता अभियान चे पदाधिकारी अशोक यादव. बापण भोसले, रमाकांत चव्हाण, महेंद्र यादव,अशोक माने,शैलेंद्र चव्हाण. उपस्थित होते.


0 Comments