LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रणिती शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला

  


प्रणिती ताईं शिंदेंनी आज पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर ताई आज पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी, मार्डी येथील यमाई देवी, बाळे येथील खंडोबा मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर, सोलापूर शहरातील मार्कंडेय मंदिर, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सोलापूर शहरातील जगदंबा चौक येथील राम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील.

Post a Comment

0 Comments