LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चौसाळा येथील हॉटेल तुळजा भवानीवरती चौसाळा पोलिसांची धडक धाडसी कारवाई

पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस उपनिरीक्षक पान-पाटील यांच्या कारवाईने अवैध धंदे व्यवसायिकांचे धांबे दणाणले, संभाजी पुरीगोसावी.

(बीड जिल्हा) बीड तालुक्यांतील चौसाळा परिसरांतील अवैध धंदयानी चांगलेच डोके वर काढले असुन परिसरांत अवैधरित्या विनापरवाना चालणाऱ्या दारू,अवैध दारू विक्री , गावठी दारू आदी प्रकारचे अवैध धंदे सुरू जोमात असल्याची माहीती कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अजय पान-पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी या अवैध धंदयावरती धाडसया कारवाया करत अवैध धंदे चालकात खळबळ उडवुन दिली आहे. आज पुन्हा चौसाळा शिवारांतील चौसाळा-पारगांव जाणारया रस्तयालगत असनारया हॉटेल तुळजाभवानी ढाब्यावरती छाप मारून देशी-विदेशी दारू अंदाजे किमंत४६१० रूपये चा मुद्देमाल जप्त करून आरोपी अक्षय भगवान सांळुके रा.चौसाळा याच्या विरूध्द पो.ठा.नेकनुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, चौसाळा पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार खटाणे साहेब,पो,ना,मुरूमकर साहेब , पो,ना,डिडुळ साहेब, पो,ना, घुले ईत्यांदीनी केली आहे या धाडसी कारवाईने अवैध धंदे चालकात खळबळ माजली आहे.

Post a Comment

0 Comments