*पंढरपूर शहरांमध्ये संतपेठ ज्योतिर्लिंग चौक येथे*
*भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या* वतीने *पाणपोई* सुरू करण्यात आली
या रस्त्यावरून गाई, गुरे. कुत्रे. पक्षी. म्हशी, घोडे . मोकाट जनावरे जात येत असतात . तसेच भाविकांची व ग्रामीण भागातील लोकांची रहदारी असते उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन
*भाजपा स्थापना* दिनाच्या निमित्त या ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली .
पाणपोईचे उद्घाटन
*श्री भैय्यासाहेब दोशी* व
*श्री मंदार( नाना)बडवे* यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती सन्मित्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव,शुभम भोसले, प्रशांत (पप्पू )सुरवसे.ओंकार जाधव ,प्रकाश बनकर, अमर गायकवाड, राहुल कांबळे , चांगदेव खरात, विशाल (बाबू )धोत्रे ,अमित गोसावी ,महेश गवळी , अनिल( तात्या) कटके.अजय भागानगरे , समीर सय्यद.अर्जुन देवमारे, ,दशरथ मुळे, संदेश शिर्के, सागर ठाकरे, सचिन गोडसे ,वैभव अण्णा गाडेकर, दत्ता देवमारे ,अण्णा माळी, सुहास माळी, गजानन जाधव ,महेश ओतारी, जयदीप माने.सुहास वाघमारे.सौरभ सप्ताळ. दादा देवमारे- म्हेत्रे,शुभम लिमकर ,गणेश मस्के , विकास फूले, शुभम माने, दशरथ मुळे.रोहित कसबे.इत्यादी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सन्मित्र ग्रुपचे प्रशांत (बाबा) धुमाळ ,विजय(भैय्या) दहिवडे , निलेश (गोलू ) लखेरी ,सतीश सासवडकर ,अजय दहीवडे, सुरज बनकर.इस्लाम बागवान ,अक्षय (सोनू )नायकुडे , अक्षय सासवडकर.आकाश पोळ, कुणाल कोरे. राज देवमारे. कार्तिक अधटराव . दर्शन अधटराव. यांनी परिश्रम घेतले .


0 Comments