पंढरपूर, प्रतिनिधी, पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश अधटराव यांची नुकतीच संजीवजी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकार संचलित अॅटी करप्शन फाउंडेशन न्यू दिल्ली सोलापूर जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. या निवडी मुळे अधटराव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


0 Comments