LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ

 सोलापूर लोकसभा निवडणूक काँगेस INDIA आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ, प्रभाग 13 जुना वालचंद कॉलेज रोड महात्मा झोपडपट्टी परिसरात नागरिकांच्या घरोघरी जाऊन आ. प्रणिती शिंदे यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती केली.

यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

यावेळी परिवहन समितीचे मा. सदस्य तिरुपती परकीपंडला, रमेश कुंचिकोरवे, सुरेश शिंदे, दशरथ सामल, श्रीनिवास यलदंडी, नागेश म्याकल, संजय गायकवाड, भिक्षपती परकिपंडला, दिनेश गोसकी, राहुल परकीपंडला आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments