LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन

 

सोलापूर - २६ जुन २०२४ 

सोलापूर - सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष चेतन (भाऊ) नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 

यावेळी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती जमाती युवक अध्यक्ष युवराज जाधव माजी नगरसेवक एन .के.सिरसागर हेमाताई चिंचोळकर सुमन जाधव शोभा बोबे उपाध्यक्ष अनिल मस्के तिरुपती प्रतिपणला लखन गायकवाड नागेश बोबड्या दाऊद नदाफ शाम केंगार सुभाष वाघमारे संजय गायकवाड चंद्रकांत टिक्के शिवाजी साळुंखे मोहसीन फुलारे आप्पा सलगर बसवराज प्रचंडे शाहू सलगर अभिलाष अच्युकटला विश्वास गज्जम रुखियाबानू बिराजदार अरुणा बेंजरर्पे  शुभांगी लिंगराज वर्षा अतनुरे प्रमोद शिंदे अंजन मिसलोलु आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments