“महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम पार पडला
पंढरपूर येथे दिनांक ०७/०७/२०२४ वार रविवार रोजी “महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड प्रतिष्ठान मार्फत पद्मश्री मा. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार पंढरपूर शहर व परिसरात पुढील ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले .
१) रेल्वे मैदान पंढरपूर :- ८० झाडे
२) पंत चौक वाखारी ते बायपास रोड :- ८०० झाडे
३) वाहनतळ इसबावी :- ११० झाडे
---------------------
एकूण झाडे ९९० वृक्ष लागवड
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी पंढरपूर नगरपालिका श्री प्रशांत जाधव ; रेल्वे अभियंता श्री राहुल तांदळे ; पंढरपूर नगरपालिका उपमुख्याधिकारी श्री सुनील वाळूजकर ; उपभियांता बांधकाम विभाग श्री भिमाशंकर मेटकरी उपस्थित होते . यावेळी २१०० श्रीसदस्यानी सहभाग घेतला.
0 Comments