आज पंढरपूर सकल नाभिक समाजाचे जेष्ठ समाजसेवक.
पंढरपूर नाभिक समाजातील खरे वतनदार..
ज्या साक्षात परब्रह्म पांडुरंगाच्या मंदिरात सुधा मान असलेले..
आमचे मार्गदर्शक...
मा.बबन काका शेटे
यांचा आज ७५ वा वाढदिवस श्री.संत सेना महाराज मठा मध्ये श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा समितीचे अध्यक्ष मा.निलेश शिंदे व कार्याध्यक्ष मा.सतीश चव्हाण यांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी श्री.नारायणशेठ खंडागळे श्री.डाॅ.अशोक माने श्री.ज्ञानेश्वर चौधरी श्री.भाई राजेंद्र भोसले श्री.मुरलीआबा शेटे श्री.जय हरी शिंदे श्री.पिंटू भोसले श्री.केशव शेटे श्री.दिलीप गोरे श्री.महेश माने श्री.युवराज हडपद श्री.रामभाऊ शिंदे श्री.चंद्रकांत खंडागळे श्री.दिपक सुरवसे श्री.विठ्ठल मामा भोसले श्री.बाळासाहेब शेटे श्री.नारायण शिंदे श्री.मनोज गावटे आदी नाभिक समाज बांधव उपस्थित होते

0 Comments