श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणव दादा परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली हिमोग्लोबिन रक्तगट चेकअप शिबिरचे दर्लिंग विद्यामंदिर चळे येथे प्रणव दादा परिचारक युवा मंच यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले होते यामध्ये तब्बल 500विद्यार्थ्यांचे रक्तगट चेकअप झाले 150विद्यार्थ्यांचा हिमोग्लोबिन (पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी रक्ताचे प्रमाण) चेकअप पार पडले
स्वामी समर्थ ब्लड बँक यांचे मोठे सहकार्य लाभले
0 Comments