LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील लेकी सुरक्षित नाहीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील लेकी सुरक्षित नाहीत, बदलापूर घटनेतील संबंधित संस्था भाजपशी संबंधित म्हणून कारवाईला उशीर, आरोपींना जनमाची अद्दल घडावी अशी मिळावी शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पुन्हा कोणत्याही महिलेला अश्या दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, महिला अत्याचार विरोध आयोजित महाराष्ट्र बंद मध्ये सर्व सोलापूर वासियांनी सहभागी होऊन बंद यशस्वी करावे :- प्रियांका गुप्ता ( प्रवक्ते:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटी )

अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते प्रियांका गुप्ता यांची सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. प्रियांका गुप्ता यांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले.


▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments