LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कुमार चिंता यांनी यवतमाळ पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला

कुमार चिंता यांनी यवतमाळ पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला, तर मावळते पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांची यवतमाळ जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा, संभाजी पुरीगोसावी (यवतमाळ जिल्हा) प्रतिनिधी. राज्यांतील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच काढण्यात आले असून, यात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांची राज्य गुप्त यंत्रांना च्या पोलीस अधीक्षक अमरावतीच्या विभागात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी गडचिरोलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात होती, यवतमाळ चे नूतन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे, २२ ऑक्टोंबर २०२२ रोजी डॉ. पवन बनसोड यांनी यवतमाळ पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड हे देखील यवतमाळ जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, अनेक मोठमोठ्या कारवाया त्यांच्या कार्यकाळात झाल्या, आगामी लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्या, नवीन पोलीस अधीक्षक यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणार का? यवतमाळ जिल्हा हा काही दिवसांतच गुंडगिरी,चोरी अवैध गुटखा विक्री, अवैध गुटखा विक्री अवैध दारू विक्री यामध्ये चांगलाच वर आलेला आहे, नुकतेच लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि काही दिवसांतच यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉ. पणन बनसोड यांची बदली करण्यात आली, त्यामुळे नवीन पोलीस अधीक्षक जनतेंना न्याय देतील का? याकडे सर्व यवतमाळ जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे

Post a Comment

0 Comments