पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर... खाकी वर्दींतील आपलेपणा जपणारा म्हणुन पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची ओळख... सातारा जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा सध्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी... यावेळी सोलापूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले आहे
0 Comments