निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला ऊसधारक शेतकरी (गन्नाकिसान)
निवडणूक चिन्ह बहाल केले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष जिल्हावार पदाधिकारी राज्य कार्यकारिणी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आघाड्या यांनी सर्व विधानसभा मतदारसंघ तयारी करावी व चिन्ह घरोघरी पोहचावे.
लवकरच निवडणूक पुर्वतयारी रिपब्लिकन पक्षाचे विभागवार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत
असे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी कळविले आहे.

0 Comments