सोलापूर येथे वीर भाई कोतवाल शिक्षण संस्था च्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी व नाभिक समाजासाठी निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार समारंभ सोलापूर येथे डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये संपन्न झाला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय पांडुरंग चौधरी सर डॉक्टर संजय जी अस्व
ले प्राध्यापक गोरक्ष जाधव सर वधू वर सूचक मंडळाचे श्री झांबरे सर अध्यक्ष गणेश दळवी उपाध्यक्ष मल्लिनाथ चौधरी कोषाध्यक्ष विजयकुमार माने दिनेश गवळी सर माननीय नगरसेवक नागेश जी दुधाळ श्री हल्लाळीकर सर विकास तिरेकर प्रभाकर भालेकर संतोष धोत्रे भारत शिंदे वैभव शेटे सर किशोर शेटे सर वाघमोडे सर इंगळे सर सचिन चौधरी सर किरण भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला जय संत सेना
0 Comments