सोलापूर - मंगळावर २० आगँस्ट २०२४
सोलापूर - सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान , भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांचा ब्रांजच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते भटक्या विमुक्त सेल अध्यक्ष युवराज जाधव पृथ्वीराज नरोटे अँड करिमुनिसा बागवान हेमाताई चिंचोळकर शोभा बोबे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते अनिल मस्के नागेश म्हेत्रे लखन गायकवाड गिरधर थोरात नूरअहमद नालवर जित्तु वाडेकर मेघश्याम गौडा श्रीकांत दासरी धीरज खंदारे मनोहर मार्चला दत्तात्रेय गजबार मनोहर चकोलेकर विनोद रणसुरे शुभांगी लिंगराज रुखियाबानू बिराजदार चंद्रकांला निजमल्लु अभिलाष आच्युकटला शिवाजी सांळुखे हाजी महेमूद शेख आदी उपस्थित होते

0 Comments