LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, डिकसळ, बालेवाडी गावभेट दौरा

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, डिकसळ, बालेवाडी गावभेट दौरा

बुधवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२४

लोकसभा निवडणुकीत माय बाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी, व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मंगळवेढा तालुक्यातील
➡️ मवरडे 
➡️ डिकसळ बालेवाडी
या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी मान्यवर नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments