मा. पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर..
विषय :- संत पेठ रमाई नगर मधील शौचालय दुरुस्ती व डागडुजी करून त्वरीत चालू करणे बाबत..
संत पेठ रमाई नगर पाण्याची टाकी जवळ नगरपरिषद पंढरपूरचे शौचालय गेली 1 ते 2 वर्ष बंद अवस्थेत आहे. बंद अवस्था मध्ये असल्यामुळे याचा दुरुपयोग घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मूर्त्यू मुखी जनावरे पडले असून यांचा भयानक वास तेथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.शेजारी मागासवर्गीय अनुसूचित जाती व जमाती यांची घरे आहेत. या ठिकाणी मागासवर्गीय लोकं राहतात यांचा विसर नगरपरिषद पंढरपूर यांना पडलेला दिसत आहे.. सदर त्वरीत या शौचालयाची दुरुस्ती डागडुजी शौचालय लवकर चालू करावी.. अन्यथा मी व सर्व संतपेठ रमाई नगर मधील नागरिक या विषयी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर समोर उग्र अंदोलन करण्यात येईल यांची नोंद पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांनी घ्यावी...
अँड. बादल यादव पंढरपूर

0 Comments