LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोनार समाजाच्या गणपती पूजेचा मान विशाल इंदापूरकर यांना

सोनार समाजाच्या गणपती पूजेचा मान विशाल इंदापूरकर यांना. पंढरपूर प्रतिनिधी यंदा गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने सोनार समाजाने साजरा केला आहे. या वर्षी समाजाच्या वतीने गेली दहा दिवस किर्तन, भजन, प्रवचन, आदी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या वर्षी सोनार समाजाचे व बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे शहराध्यक्ष विशाल इंदापूरकर यांना गणपती बाप्पा पूजेचा मान मिळाला आहे. या वेळी सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय इंदापूरकर, ज्ञानेश्वर चिंचोलकर, समाधान भूमकर, औदुंबर आदापुरे, रामभाऊ अष्टेकर, उदय इंदापूरकर, अरूण राजुरकर, अक्षय आदापुरे, मोहन जोजारे, व समाजातील महिला मान्यवर उपस्थित होते. विसर्जन पुजेचा मान औदुंबर आदापुरे यांना देण्यात आला

Post a Comment

0 Comments