आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी व त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पंढरपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्याचे पत्र पोलीस निरीक्षक घोडके साहेब यांना पंढरपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी दिले व संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ उराडे किसान काँग्रेसचे राहुल पाटील जिल्हा चिटणीस पांडुरंग डांगे वरिष्ठ उपाध्यक्षनागेश आदटराव युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे सेवादल अध्यक्ष गणेश माने वरिष्ठ उपाध्यक्ष सागर कदम अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अश्फाक सय्यद युवक विधानसभा अध्यक्ष सोमनाथ आरे सोशल मीडिया अध्यक्ष महेश अधटराव ज्येष्ठ नेते मामा फलटणकर समाजसेवक शिवाजी धोत्रे समाजसेवक काकडे साहेब पांडुरंग इरकल चंद्रकांत देशमुख बबलू रत्नपारखी शिवकुमार बावलेकर एकनाथ माने तेजस अभंग मारुती धोत्रे इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments