या वेळी आदित्य ठाकरे यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले. या वेळी आदित्य ठाकरे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य युवा सेना चे विशाल कापडिया यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.तसेच पंकज शेठ कापडिया यांच्या शुभहस्ते ठाकरे यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज, व श्री संत तुकाराम महाराज यांचा पंढरपूर हून आणलेल्या फोटो भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी भरतशेठ मयूर शेठ , श्री शेठ जाधवजी जेठा भाई परिवार उपस्थित होते

0 Comments