LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गावभेट दौरा संपन्न

शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी कोकीळसाहेब 
जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तालुकाप्रमुख बंडू घोडके जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे उपतालुकाप्रमुख नागेश रितुंड. विभागप्रमुख बाळासाहेब पवार. कल्याण महाराज कदम अदिंनी आज पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे. व्हळे. शेवते. पेहे. पांढरेवाडी .मेंढापूर. खरातवाडी.आदि ठिकाणचा गावभेट दौरा करून शाखा नूतनीकरण. नविन शाखा स्थापन . तसेच शिवसैनिक शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आदींच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व पक्षकार्याचा आढावा घेतला.
या वेळी गुरसाळे येथे दिनेश गोडसे.विठ्ठल शिंदे हनुमंत हजारे. महेश पाटील. विजय भोसले.सुनिल रणदिवे
व्होळे येथे शिवाजी घोडके. महादेव घोडके डाॅ.राजश्रीताई क्षीरसागर. विजय यमगर.संतोष व्हटे.रामचंद्र गुरव
शेवते येथे अजित शेवतकर. अर्जुन धोञे . सुरेश पाटील.शशीकांत माळी.काळू पवार.गणेश विभुते.प्रदिप खळगे
पेहे येथे महमंद पठाण.प्रकाश बंडगर हनुमंत पाटील.वसंत साळूंखे. पैलवान गायकवाड. पांढरेवाडी येथे पांडुरंग सावंत.लक्ष्मण भोसले.संजय वाळके.शरद भुईरकर.अक्षय भुईरकर.आदर्श हुंबे . चैतन्य भुईरकर.रघू भुईरकर.दत्ता सावंत.नामदेव गुळूमकर.
मेंढापूर येथे चंद्रकांत पाटील एकनाथ कोरके. सागर आयरे.महेश पवार. बंडू पाटील.पिंटू गुरव.जयदीप पवार.सचिन मोरे. शरद सुतार. आकाश पवार. राजू कुंभार.पप्पू पवार. दादा खिलारे.सोन्या पवार. भाऊ सुतार.मुन्ना मखर. पप्पू खरात.किशोर मखर
खरातवाडी येथे महावीर हाके . बळीराम देवकते.ज्योतीराम सावंत. गणेश सावंत. सतीश सावंत. अमीत सावंत.माणिक सावंत. अमोल सावंत.सुभाष आयरे.तुकाराम बंडगर.विजय सावंत. रोहन सावंत.रोहन देवकते.अभिजित कोहेले.माऊली गोरे नागनाथ देवकते
आदी शिवसैनिक शाखाप्रमुख पदाधिकारी यांनी आपापल्या भागातील जनतेच्या हिताच्या समस्या मांडून त्याचे निराकरण करण्याच्या विनंत्या केल्या

Post a Comment

0 Comments