पंढरपूर दि १५.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके यांनी तालुक्यातील कौठाळी वाखरी व गादेगाव या गावांचा विधानसभा समन्वयक काकासाहेब बुराडे उपतालुकाप्रमुख संजय घोडके. संजय पवार. यांच्या सोबत गावभेट दौरा केला.
शिवसेना शाखांचे नूतनीकरण तसेच नवीन शाखांचे उदघाटन या विषयावर हा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता.
जिल्हासंपर्क प्रमुख अनिलजी कोकीळसाहेब
जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या आदेशावरून या गावभेट दौर्याचे आयोजन करण्यात आले होते त्या नुसार तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन तिथली परिस्थीती जाणून संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न या गावभेट दौर्यातून केला जात आहे त्यास शिवसैनिकांचा ही प्रतिसाद मीळत आहे

0 Comments