LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उपोषणाचा ९ दिवस ....

 


*मराठा संघर्ष योद्धे श्री मनोजदादा जरांगे पाटील हे सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा ९ दिवस आहे*

 *त्यांच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दादा जरांगेंना समर्थन देण्यासाठी आज पंढरपूर येथे  गणेश जाधव  महाराज यांनी तहसील कचेरी पंढरपूर येथे आज पासून अमरण उपोषण सुरू केलेले आहे.*

*अखंड भारताचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन उपोषणाला सुरुवात केली या निर्बुद्ध सरकारला चांगली बुद्धी देऊन तात्काळ आरक्षण देण्याची साकडे श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले.*

Post a Comment

0 Comments