शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी, विविध मागण्यासाठी,
महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
भव्य संग्राम मोर्चा
मंगळवार दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता चार हुतात्मा पुतळा पार्क येथून आयोजित केला आहे
तरी या मोर्चामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव नागरिक बंधू भगिनींनी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे
आपला
अँड नंदकुमार पवार
अध्यक्ष:- सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी
श्री चेतनभाऊ नरोटे,
अध्यक्ष :- सोलापूर शहर काँग्रेस कमिटी
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments