LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

समाज सेवक संजय बाबा ननवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

समाज सेवक संजय बाबा ननवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. पंढरपूर प्रतिनिधी, महाराष्ट्र तील सामाजिक कार्यीची दखल घेतलेल्या अनेक प्रकारच्या पुरस्कार मिळालेले पंढरपूर येथील समाज सेवक संजय बाबा ननवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस युट्यूब चे संपादक प्रमोद भोसले यांच्या शुभहस्ते फेटा श्रीफळ हार देऊन केला. या वेळी जय अंबिका तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष वाघमारे, नाभिक समाजातील नेते तुकाराम चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते 
 समाज सेवक संजय बाबा ननवरे हे सतत सामाजिक कार्यीत सहभागी असतात 
सर्व क्षेत्रात ते अग्रेसर आहेत 
त्यांनी शाळां, गोरगरीब जनतेसाठी, वैद्यकीय, क्रीडा क्षेत्रात, गणपती व नवरात्र मंडळ , छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आंबेडकर जयंती, आण्णा भाऊ साठे जयंती विविध क्षेत्रात ते कायम मदत करतात.

Post a Comment

0 Comments