गणेशचतुर्थी च्या मंगलदिनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या टाकळी (सोलापूर) येथील जाई जुई फार्म हाऊस येथे श्री. गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करून प्रार्थना केली की, सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, तसेच सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधू भगिनींना गणेश चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा!!
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments