विशेष म्हणजे या मिरवणुकीत मंडळातील महिलांनी नॄत साजर केले. या मंडळानी वारकरी संप्रदायाचा ची परंपरा जपली आहे. ही मिरवणूक शहरातून काढण्यात आली होती.विशेष या मिरवणुकीने शहर वासीयांची पारणे फिटले आहे. शहरात श्री समस्त बाराभाई तालीम मंडळांचे कौतुक केले जात आहे

0 Comments