शिक्षण, सहकार, शेती, सामाजिक व राजकीय क्षेत्रात लोकशिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मृतिस्थळाचे लोकार्पण व पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकमार शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार प्रणितीताई शिंदे आणि संयोजक आमदार मा. बाळासाहेब उर्फ विश्वजीत कदम साहेब..
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments