महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी, रोजगार, प्रशिक्षण, आरोग्य व्यक्तिमत्व विकासासाठी एकविरा फाउंडेशन मागील पाच वर्षांपासून महिला बचत गटांसाठी सातत्याने काम करत आहे. बचत गटांमध्ये महिला अनेक प्रकारचे पदार्थ बनवत असतात, त्यांनी बनवलेल्या पदार्थांना चांगले मार्केट मिळावे आणि त्यांची प्रसिध्दी व्हावी यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने डाॅ. जयश्रीताई थोरात प्रयत्न करत आहेत. यामुळे महिला भगिनींनी तयार केलेले पदार्थ इतरांपर्यंत सहजतेने पोहोचतील.
या कार्यक्रमास संयोजक डॉ. जयश्रीताई थोरात, सौ कांचनताई थोरात, भाऊसाहेब वाकचौरे, सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, शरयू ताई देशमुख, सुरेशजी कोते, गणेश शिरे, केशवराव कांबळे, रणजितसिंह देशमुख, बाळासाहेब कापसे, प्रभावती घोगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments