पंढरपूर प्रतिनिधी. शेठ जाधवजी जेठा भाई धर्मशाळे समोर गाळा चे साम्राज्य. पंढरपूर येथील स्टेशन रोडवरील तिन दिवस झालेल्या पावसामुळे शेठ जाधवजी जेठा भाई धर्मशाळे समोर गाळा चे साम्राज्य झाले आहे. या गाळा मुळे या भागातील चेबर गाळा ने भरलेले आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध महिला नागरिकांना याचा व दुकानदारांना यांचा नाहक त्रास होत आहे
तरी पंढरपूर नगर परिषदे ने लवकरात लवकर हा गाळ काढावा अशी मागणी या भागातील दुकानदारांनी केली आहे.
0 Comments