LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्टेशन रोडवरील चेंबर उघडे पंढरपूर

स्टेशन रोडवरील चेंबर उघडे पंढरपूर. येथील स्टेशन रोडवरील निरामय किल्नीक समोर चेंबर उघडे पडले आहे. ह्या उघड्या चेंबर मुळे दोन अदन्यात वाहनांची धडक झाली आहे 
या भागात दवाखाना आहेत त्या मुळे माता भगिनी बालकं वॄध्द माणसाला चालणे त्रास दायक ठरत आहे 
तरी पंढरपूर नगर परिषद ने ताबडतोब या चेंबर चा बंदोबस्त करावा अशी मागणी पंढरपूर शहरातील नागरिक करत आहे.

Post a Comment

0 Comments