LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी गणपती चे आगमन

श्री गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी गणपती चे आगमन. पंढरपूर प्रतिनिधी, आज रोजी श्री गणेश चतुर्थी असल्याने पंढरपूर शहरात घरोघरी गणपती बाप्पा चे आगमन होत आहे 
 तसेच, शहरातील गणेश मंडळ यांनी ही गणपती बाप्पा ची‌ मुर्ति ढोल ताशा पथक यांनी वाजत गाजत बसवंत आहे 
 गणेश बाप्पा च्या आगमनाने वातावरण प्रसन्न वाटत आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात आला आहे.

Post a Comment

0 Comments