LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई मलबार हिल येथे नाभिक समाजाचीसामाजिक संवाद बैठक

मुंबई मलबार हिल येथे नाभिक समाजाची
सामाजिक संवाद बैठक

काल मुंबई येथील मलबार हिल येथे राज्याचे ऊपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावर नाभिक समाजातल्या सर्व संघटनचे प्रमुख पदाधिकारी व नाभिक बांधवांची मा.केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहीर,राज्याचे भाजपा पक्षाचे महामंञी तथा ओबीसी नेते विजय चौधरी, माजी केंद्रीय विदेश मंत्री मुरलीधरन,ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजयजी गाते यावेळी उपस्थित होते.
नाभिक समाजातल्या पदाधिकारी व बांधवांनी आपल्या मागण्या प्रामुख्याने श्री संत सेना महाराज केशशिल्पी मंडळ कार्यन्वीत करुन पदाधिकारी नेमुणुक करावी,प्रताप गडावर शिवरक्षक जिवाजी महाले स्मारक,पन्हाळगडावरील नरवीर शिवबा काशीद पुतळा व समाधी स्थळ सुशोभाकिरण,माथेरान येथील हुतात्मा विर भाई कोतवाल व धामणगाव येथील हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे,हुतात्मा सांडु सखाराम वाघ स्मारक सुभोभिकरण यासाठी निधी,तसेच पर्यटक विभागाकडे स्मारकाची जबाबदारी द्यावी, सार्वजनिक ठिकाणी महानगपालिका हद्दीतील रेल्वे,बसस्थानक,एस्टी बसस्थानक,हाॅस्पिटल या सर्व ठिकाणी गाळ्यामध्ये नाभिक समाजातील दुकानदार बांधवाचा समाव

Post a Comment

0 Comments