LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती(S T) प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणुन सूरू असलेल्या राज्यव्यापी उमारण उपोषणाला आमदार श्री यशवंत (तात्या)माने साहेब यांनी भेट देवू उपोषणाला लेखी जाहीर पाठिंबा दिला

पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती(S T) प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणुन सूरू असलेल्या राज्यव्यापी उमारण उपोषणाला आमदार श्री यशवंत (तात्या)माने साहेब यांनी भेट देवू उपोषणाला लेखी जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी माजी जि प सदस्य भाऊसाहेब सलगर,मोहन खरात,शेतकरी संघटनेचे सचिन पाटील,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँगेस कार्याध्यक्ष अक्षय भांड,मोहोळ नगरसेवक अतुल गावडे,आनंद गावडे,तुकाराम खांडेकर, संजय मदने,अतुल पुजारी, प्रकाश खरात,ओम सलगर,नानासाहेब मदने, बिरुदेव शेंडगे,नागनाथ मदने,माऊली मदने,अभिजित मदने,शुभम मदने,विक्रम पुजारी,हनुमंत मदने सह इतर समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments