LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक 1 मध्ये भव्य नागरी सत्कार पार पडला गंगेकर मित्र परिवार तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती आमदार श्री राजूभाऊ खरे आमदार श्री अभिजीत आबा पाटील

प्रभाग क्रमांक 1 मध्ये भव्य नागरी सत्कार पार पडला गंगेकर मित्र परिवार तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती आमदार श्री राजूभाऊ खरे 
आमदार श्री अभिजीत आबा पाटील 
भावी आमदार श्री अनिल दादा सावंत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष श्री नागेश काका भोसले शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संभाजीराजे शिंदे लोकप्रिय नगरसेवक श्री प्रताप आण्णा गंगेकर जिल्हा उपाध्यक्ष कॉग्रेस आय कमिटी श्री नागेश काका गंगेकर नगरसेवक मोहम्मद जी उस्ताद मेंबर नगरसेवक श्री उमेशभाऊ पवार नगरसेवक श्री शंकर काका पवार डॉ श्री प्रताप पवार पंढरपूर शहर अध्यक्ष कॉग्रेस आय कमिटी श्री अमरभाऊ सुर्यवंशी राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा संघटक श्री सुधीर आबा भोसले जेष्ठ पत्रकार श्री हरीभाऊ प्रक्षाळे समाजसेवक श्री संतोष सर्वगोड भावी नगरसेवक श्री शशीकांत उर्फ पिंटू बाबा पवार कॉग्रेस आय पंढरपूर अध्यक्ष श्री संदिप शिंदे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक श्री अक्षयभाऊ गंगेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरजभाऊ गंगेकर युवा नेते श्री अभिषेकभाऊ गंगेकर युवा नेते श्री विवेकभाऊ गंगेकर व गंगेकर मित्र परिवाराने परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments