LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मा.मंत्री बच्चुभाऊ कडू 21 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरपंढरपूर विश्रामगृह येथे दुपारी 3 वाजता महत्वपूर्ण विषयावर बैठक

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याची एकत्रित,महत्त्वपूर्ण बैठक
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे विद्यमान अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 21/01 2025 मंगळवार रोजी पंढरपूर विश्रामगृह येथे दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस बिल प्रश्न,मंगळवेढा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पक्ष वाढीच्या ध्येयधोरणासाठी व आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगर नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनशक्ती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments