सोलापूर - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे आदेशानुसार *माजी केंद्रीय गृहमंत्री मा, सुशीलकुमार शिंदे साहेब खासदार प्रणितीताई शिंदे व सोलापूर शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या शिफारशीने* सोलापूर शहर काँग्रेस सेवादल अध्यक्ष *भीमाशंकर टेकाळे* यांच्या वतीने सोलापूर शहर सेवादल *कार्याध्यक्षपदी मोहसीन फुलारी* यांची निवड करून त्या निवडीचे पत्र काँग्रेस भवन येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले
यावेळी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते प्रदेश सचिव संजय हेमगड्डी सेवादल प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते माजी महापौर अरिफ शेख सुशीलाताई आबुटे अलकाताई राठोड कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार विनोद भोसले शकील मौलावी महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी मीडिया सेल प्रमुख तिरुपती परकीपडंला अंबादास गुत्तीकोंडा राजन कामत अशोक कलशेट्टी गिरीधर थोरात संजय गायकवाड सुभाष वाघमारे नूरअहमद नालवर हारून शेख शुकूर शेख अभिलाष अच्युकटला दीपक मठ हाजी महमूद शेख जब्बार शेख आदी उपस्थित होते

0 Comments